How to Apply on Maha-DBT Farmer's and How to Make your Profile 100% Complete
Maha-DBT Farmer's वर अर्ज कसा करायचा व आपले प्रोफईल 100% complete कसे करायचे
१. मुख्य पृष्ठ
अर्ज दाराने लॉगिन केल्यानांतर मुख्य पुष्टावर येतील
२. प्रोफाइल
प्रोफाइल चा तपशील भरण्यासाठी "Profile" बटन वर क्लिक करा
सर्व प्रथम आपल्याल आपली वयक्तिक माहिती भरायची आहे
१ वैयमक्तक माहीती - अर्ज दारणी यामध्ये आपली वैयक्तिक माहिती भरू शकतात - वैयक्तिक तपशील,
अधिवास तपशील, उत्पन्नचा तपशील, पात्रता तपशील, जातीचा तपशील, इ.
वैयक्तिक माहिती
वैयक्तिक माहिती :-
अर्जदाराने या फॉर्म वरील सर्व फिल्ड भरणे अनिवार्य आहे
आधार क्रमाांक :- नोंदणीकृत लॉग इन वापरकत्याटचा आधार क्रमाांक प्रदर्शित केला जाईल. जर वापरकत्याने
नॉन-आधारद्यारे नोंदनी केली असेल तर आधार क्रमाांक मजकूर ब्लॉग्स रिकामा असेल. आधार नोंदणीच्या
साहाय्याने प्राप्त आधार क्रमाांक त्याने/ लिंक करणे अवशक आहे.
- नाव :-
- मोबाइल नांबर :-
- ई - मेल आयडी :-
- जन्म तारीख :-
- वय :-
- लिंग :-
- पहिले नाव :-
- मधले नाव :-
- आडनाव :-
- पॅन क्रमाांक :-
नोंद – DBT योजनेअंतर्गत लाभार्थ्यांना रक्कम वितरीत होण्यासाठी, ज्या अर्ज दारानी नॉन-आधार
कार्यप्रवाहाअंतर्गत नोंदनी केली आहे त्याांनी ‘आधारनुसार प्रोफाइल अद्यतनीत’ (Update Profile as per
Aadhar) बटन वर क्लिक करने अनिवार्य आहे. अर्जदारांनी प्राप्त आधर क्रमांक प्रविष्ट करावा.
वापरकत्याटने ‘Link Aadhar’ बटन वर मललक करावे
आधार क्रमांक प्राप्त केल्यावर ‘Send OTP’ वर क्लीक करा आणि प्राप्त OTP दिलेल्या मजकूरबॉक्स मध्ये
प्रविष्ट करा.
OTP यशस्वीरीत्या सत्यामपत केल्यानांतर, अर्जदाराची माहिती स्क्रीनवर प्रदर्शित करण्यात येईल. अर्जदाराने
तपशील सत्यामपत करून आधार तपशीलानसुार प्रोफाइल अद्यतनीत करण्यासाठी ‘अद्यतनीत प्रोफाईल’
(Update Profile) बटन वर क्लिक करावे
जात तपशील
जात तपशील :-
अर्ज दाराने या फील्ड वरील सर्व्ह फील्ड भरणे अनिवार्य आहे
- जातीचा वर्ग :-
- जात :-
- उपजात :-
आपल्याकडे जात प्रमापत्र आहे का ?
जात प्रमापत्र आपले सरकार सेवा केंद्रातून किंव्हा आपले सरकार पोर्टल वरून प्राप्त झाले आहेका आनी त्यावर
बारकोड नमुद आहे का?
जात प्रमापत्र क्रमाांक:
उत्पन्न तपशील
उत्पन्न तपशील :-
अर्जं दाराने या फील्ड वरील सर्व फील्ड भरणे अनिवार्य आहे
कौटुंबिक उत्पन्न:
आपल्याकडे उत्पन्न प्रमापत्र आहे का?
उत्पन्न प्रमापत्र आपले सरकार सेवा केंद्रातून किंव्हा आपले सरकार पोर्टल वरून प्राप्त झाले आहे का आणि त्यावर
बारकोड नमुड आहे का?
बारकोड तपशील प्रवीष्ट करा:
अधीवास तपशील:
अधीवास तपशील:
अर्जदाराने या फिलममध्ये सर्व फील्ड भरणे अनिवार्य आहे
आपण माहाराष्ट्र राज्याचे रहिवासी आहात का?
आपल्याकडे अधीवास प्रमापत्र (स्वत: / पालक) आहे का?
अधीवास प्रमापत्र आपले सरकार सेवा केंद्रातनू किंव्हा आपले सरकार पोर्टल वरून प्राप्त झाले आहे का आणि
त्यावर बारकोड नमुद आहे का?
बारकोड तपशील प्रवीष्ट करा :
वैयक्कतिक पात्रता तपशील
वैयक्तीक पात्रता तपशील :-
अर्जदाराने यावरील सर्व फील्ड भरणे अनिवार्य आहे
आपण पगारदार आहात का?
कामाचा प्रकार:
विकलांगता प्रकार:
विकलांग व्यक्ती?
आपल्याकडे विकलंगता प्रमापत्र आहे (होय / नाही):
आपनास भावांड कीती?
बँक तपशील
बँक तपशील :-
आपलेजनधन खातेआधार क्रमाांकाशी सांलमननत आहेका?
२. पत्ता तपशील - अर्जदाराने वास्तव्याचा तपशील भरावा.
कायम पत्ता आमि पत्रव्यवहार पत्ता तपशील
स्थायी (कायमस्वरूपी) पत्ता तपशील:
अर्जदाराने यावरील सर्व फील्ड भरणे आवश्यक आहे
- पत्ता :-
- राज्य :-
- जील्हा :-
- तालकुा :-
- गाव :-
- पीन कोड :-
“पत्रव्यवहाराचा पत्ता आणि स्थायी (कायमस्वरूपी) वास्तव्याचा पत्ता एकच आहे का?” जर Yes परियाय निवडला तर स्थायी (कायमस्वरूपी) वास्तव्याच्या पत्त्यातील मजकूर पत्रव्यवहाराच्या पत्त्यातील तपशीलामध्ये कॉपी केले
जातील. जर No पर्याय निवडला तर अर्जदाराने पत्रव्यवहार पत्त्याचे तपशील स्वतः प्रवीष्ट करावे.
पत्रव्यवहार पत्ता तपशील :-
अर्ज दराने फॉर्म मधील सर्व फील्ड भरणे अनिवार्य आहे
- पत्ता :-
- राज्य :-
- जील्हा :-
- तालकुा :-
- गाव :-
- पीन कोड :-
३. कुटुांबाचे तपशील :-
अर्जदाराने कुटुंबाशी संबंधीत तपशिल भरावे
कुटुांबाचे तपशील :-
अर्जदाराने या फॉर्म वरील सर्व फील्ड भरणे अनिवार्य आहे
वैवाहिक स्थिती (विवाहित / अविवाहित) :
- आधार क्रमाांक :-
- शीर्षक :-
- नाव :-
- जन्मतारीख :-
- अर्ज दाराशी नाते :-
४. जमीन तपशील
जमीन तपशील :-
अर्जदाराने जमिनीशी संबंधीत तपशिल भरावे
आपल्याकडे एका पेक्षा जास्त गावाांमध्ये जमीन आहे का ? - शेतकऱ्यानी रेडीओ बटनच्या साहाय्याने होय किंव्हा
नाही पर्याय निवडावा.
राज्य - मलू भूतरीत्या, येथे महाराष्ट्र राज्य निवडलेले असेल आनी ते बदलता येणार नाही.
जील्हा - जमीन जिथे स्थित आहे त्या जील्याच्या ड्रॉपडाउन सचूीमधनू जील्हा नीवडा
तालकुा - ड्रॉपडाउन सचूीमधनू तालकुा नीवडा
गाव - ड्रॉपडाउन सचूीमधनू गाव नीवडा
८ अ खात्याचा तपशील (वर निवडलेल्या गावासाठी)
८ अ खाता क्रमाांक - अर्जदाराने ८ अ खाता क्रमाांक प्रविष्ट करावा.
८-अ मध्ये नमदू(हेक्टर मध्ये) प्रमाने एकूण क्षेत्र - अर्जदाराने ८-अ नुसार एकूण शेत्र प्रविष्ट करावे.
८अ खाता क्रमाांक दस्तऐवज - अर्जदाराने नमुद केल्या नसुार ८ अ खाता क्रमाांक अपलोड करावा.
७/१२ तपशील
७/१२ प्रमापत्र दस्तऐवज - अर्ज दाराने ७/१२ प्रमापत्र दस्तऐवज अपलोड करावे.
५. पीक तपशील
पीक तपशील :-
अर्जदाराने पीक संबंधीत तपशिल भरावे
अर्जदारांनी या फॉर्म मधील सर्व फील्ड भरणे अनिवार्य आहे
पीक माहिती तपशील :
सर्वेषण क्रमांक - अर्जदारांनी पिकाची महिती प्रविष्ट करण्यासाठीं सरवेशन क्रमांक निवडावा. जमीन तपशील
अंतर्गत ७/१२ मध्ये दीलेल्या माहितीच्या अनषुांगाने सार्वेशन क्रमाांक ड्रॉपडाउन सचूीमध्ये प्रदर्शित होईल.
एकून क्षेत्र(हेक्टर आणि आर) - या रकान्यात माहिती जमीन माहितीच्या स्क्रीन वरील तपशीलानुसार गनली
जाऊन हेक्टर आणि आर मध्ये प्रदर्शित होईल.
लागवडी खालील क्षेत्र (हेक्टर आणि आर) - सवेक्षन क्रमाांकाशी संबंधीत एकून क्षेत्राांपैकी, शेतीसाठी एकून
लागवडी खालील क्षेत्रस्वयांमचलितरीत्या प्रदर्शित केले जाईल.
हंगाम प्रकार - या रकान्यात हंगाम प्रकारा नसुार प्रकार ड्रॉपडाउन सूचीमध्ये प्रदर्शित होतील.
माहीती जतन केल्याांनतर ग्रीड स्वरूपातील तपशिल
सवीस्तर साराांश पाहण्यासाठी करण्यासाठी, View Detailed summary बटन वर क्लिक करा
इतर माहिती परीयंत तपशिल भरल्यानांतर, अर्जदारांने सर्व टॅब आणि महिती अंकित केल्यामुळे तुमचे प्रोफाइल पूर्णतः बारची स्थिती १०० % पूर्ण झाली असे दर्शविले जाईल.
आता तुमचे Maha-DBT Farmer's चे प्रोफाइल १००% पूर्ण झाले आहे आता तुम्हाला महाराष्ट्र शासनाकडून शेतकऱ्या साथी ज्या विविध योजना राबविल्या जात आहेत त्याचा तुम्ही लाभ घेऊ शकता
पुढे आपण जाणुन घेणार आहोत की Maha-DBT मार्फत राबविल्या जाणाऱ्या विविध योजना साथी आपण अर्ज कसा करायचा ते