आपले सरकार Maha-DBT साठी ऑनलाईन नोंदणी कशी करायची

0

How to Register Online for Maha-DBT by your Govt



आपले सरकार Maha-DBT साठी ऑनलाईन नोंदणी कशी करायची


आता शेतकरी स्वतः आपल्या मोबाईल वरुन सुद्धा Maha-DBT Farmer's यावर ऑनलाइन नोंदणी करुन विविध योजनांचा लाभ घेऊ शकतो.

तर चला जाणुन घेऊया की ऑनलाईन नोंदणी कशा प्रकारे करायची ते.

सर्व प्रथम आपल्याल ऑनलाईन नोंदणी साठी या वेबसाईट वर यायचे आहे :-  https://mahadbtmahait.gov.in

नवीन नोंदनी करण्यासाठी सर्व प्रथम नविन अर्ज दार नोंदनी किव्हा "New Applicant Registration " बटनावर क्लिक करा.

तिया नंतर तुमच्या सामोर दोन Options येतील एक वयक्तिक व दुसर समूह

त्या पैकी तुम्हाला Individuals मनजेच वयक्तिक निवडायचे आहे

 मग तुमच्या सामोर एक फॉर्म ओपन होईल अशा प्रकारचा




यामध्ये तुम्हाला

अर्ज दराचे नाव :-  म्हणजे तुमचं स्वतःच नाव 

वापरकर्त्याचे नाव :- इथे तुम्ही तुमचं नाव कीचा तुमचा आधार नंबर सुधा टाकू शकता कारण हेच तुमचे User Name होणार आहे म्हणून ते तुम्ही तुम्हाला लक्षात राहील असे काहीतरी ठेवा

नंतर तुम्हाला एक Password निवडायचा आहे  तुम्ही असा Password टाकायचा आहे जे थोडे अवघड असले पाहिजे जने करुण तुमचे Account सुरक्षित राहील म्हणून एखादा Strong Password निवडा

नंतर तुम्हाला तुमचा ईमेल आयडी टाकून त्याला Verify करायचे आहे तियासाठी तुम्ही आपला ईमेल टाकून ईमेल आयडी सत्यता तपासण्यासाठी OTP मिळवा  या वर क्लिक करा नंतर तुम्हाला तुमच्या ईमेल मधे एक OTP येणार तो टाकून आपल्याल Verify करायचे आहे 

असेच आपला मोबाइल नंबर सुधा OTP च्या माध्यमातुन Verify करुण खाली दिलेल्या कोड ला टाकून नोंदनी करा वर क्लिक करायचे आहे

तुमचे युजर आयडी तयार झालेले आहेत

आता अर्ज दार लॉगइन वर क्लिक करून पुढे जा 



इथे तुम्हाला दोन Options दिसतील

*वापरकर्त्यांची आयडी        *आधार क्रमांक

आता आपण जे वर्ती युजर नेम आणी Password Create केले आहे ते टाकून खाली दिलेला कॅपचा टाकून लॉगइन या बटणावर्ती क्लीक करायचे आहे

आता आल्यासमोर आपले Maha-DBT शेतकरी चे तुमचे स्वतःचे अकाउंट ओपन झाले आहे जे अशा प्रकारे दिसेल



जर तुम्हाला काही अडचण येत असेल किंवा तुम्ही तुमचे युजर नेम किंव्हा Password विसरले असाल तर तीयासाठी सुधा तुम्हाला खाली दोन Options दिलेले आहे तुम्ही तियाचा वापर करून तुमचे युजर नेम आणि पासवर्ड बदलू शकता

पुढील पोस्ट मधे आपण जाणुन घेणार आहों की आपले Maha-DBT चे प्रोफाइल 100% कसे Complete करायचे ते



********

Post a Comment

0 Comments
Post a Comment (0)

#buttons=(𝐂𝐨𝐧𝐭𝐢𝐧𝐮𝐞 !) #days=(1)

𝐖𝐞𝐥𝐜𝐨𝐦𝐞 𝐭𝐨 "माझा रोजगार" 𝐹𝒶𝓂𝒾𝓁𝓎 आमच्या सोबत सामील होण्यासाठी आपले धन्यवाद 🤗
Accept !
To Top