About Us

"माझा रोजगार"



या आमच्या Website वर आपले स्वागत आहे। इथे आपल्याला रोजगारा संबंधित सर्व प्रकारच्या खासगी व सरकारी नोकरी संबंधी Daily Update's व तसेच सर्व प्रकारच्या अभ्यासक्रमा संबंधीत सर्व नोट्स PDF उपब्ध करून दिले जातील,


। प्रवेश पत्र। निकाल। महत्त्वाच्या भरती। वर्तमान भरती।


Current Affairs, GK, UPSC/MPSC, SSC, Railways, & All Government Job Related Information & Notification is Now in One Place



आमचा या Website ला बनवण्याचा मुख्य उद्देश लोकांपर्यंत साध्या व सोप्या पद्धतीने नोकरी विषयी सर्व प्रकारच्या बातम्या पोहोचवने हाच आहे.




About Author


माझे नाव प्रशिक तामगाडगे आहे आणि मी या Website चा Content Writer & Creator आहे. आणि सध्या नागपुर युनिव्हर्सिटी येथे कॉम्प्युटर सायन्स च्या अभ्यास क्रमाला शिकत आहे। मला लोकांपर्यंत तियांच्या सोईचे आणी कामाचे Content पोहोचवणे खूप आवडते. इथे आपल्याला फ्री मध्ये सर्व सरकारी तसेच खासगी नोकरी संबंधीच्या प्रत्येक गोष्टी बदल माहिती मिळेल तेही अगदी सहज आणि सोप्या भाषेत.
आमचा या Website ला बनवण्याचा मुख्य उद्देश हाच आहे की लोकांपर्यंत नोकारी संबंधीच्या हर एक बाबी पोहोचाव्या



♥ Connect With Me 🙂  ♥

thumsup




तुमचा किमती वेळ देऊन आमच्या या पोस्ट ला वाचल्या बद्दल तुमचे आभार

जर तुमच्या मनात आणखी कुठले प्रश्न असतील तर ते तुम्ही आम्हाला Contact Us या वर क्लिक करून विचारू शकता


Post a Comment

0 Comments
Post a Comment (0)

#buttons=(𝐂𝐨𝐧𝐭𝐢𝐧𝐮𝐞 !) #days=(1)

𝐖𝐞𝐥𝐜𝐨𝐦𝐞 𝐭𝐨 "माझा रोजगार" 𝐹𝒶𝓂𝒾𝓁𝓎 आमच्या सोबत सामील होण्यासाठी आपले धन्यवाद 🤗
Accept !
To Top