(DTP Maharashtra) महाराष्ट्र राज्य नगर रचना आणि मूल्यनिर्धारण विभागात 125 जागांसाठी भरती

0
(DTP Maharashtra) महाराष्ट्र राज्य नगर रचना आणि मूल्यनिर्धारण विभागात 125 जागांसाठी भरती

DTP Maharashtra Recruitment 2023

A government of Maharashtra Directorate of Town Planning and Department, Pune, Konkan, Nagpur, Nashik, Sambhaji Nagar, Amravati Division. DTP Maharashtra Recruitment 2023 (Maharashtra Nagar Rachna Vibhag Bharti /DTP Maharashtra Bharti 2023) for 125 Peon Posts.

महाराष्ट्र शासनाच्या नगर रचना आणि मूल्यनिर्धारण विभागांतर्गत [Department of Town Planning and Valuation Maharashtra] शिपाई (गट-ड) पदांच्या 125 जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून ऑनलाईन अर्ज भरण्याचा दिनांक 23 सप्टेंबर 2023 रोजीपासून सुरु होणार आहेत. सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पाहा.


एकूण: 125 जागा

DTP Maharashtra Bharti 2023 Details:

पदांचे नावशैक्षणिक पात्रताजागा
शिपाई (गट-ड) / Peon (Group - D)माध्यमिक शालांत परीक्षा (S.S.C.) उत्तीर्ण.125

Eligibility Criteria For DTP Maharashtra Recruitment 2023 

वयाची अट : 23 सप्टेंबर 2023 रोजी 18 वर्षे ते 38 वर्षापर्यंत [मागासवर्गीय / खेळाडू / आर्थिकदृष्टया दुर्बल घटक / भूंकपग्रस्त  - 05 वर्षे सूट]

शुल्क : 1000/- रुपये [राखीव प्रवर्ग - 900/- रुपये]

वेतनमान (Pay Scale) : 15,000/- रुपये ते 47,600/- रुपये.

नोकरी ठिकाण : संपूर्ण महाराष्ट्र

ऑनलाईन (Apply Online) अर्ज : येथे क्लिक करा

जाहिरात (Notification) : येथे क्लिक करा

Official Site : www.dtp.maharashtra.gov.in

How to Apply For DTP Maharashtra Recruitment 2023 :

  • या भरतीकरिता ऑनलाईन अर्ज https://dtp.maharashtra.gov.in/ या वेबसाईट करायचा आहे.
  • अर्ज फक्त वरील Portal द्वारेच स्वीकारले जातील.
  • ऑनलाईन अर्ज भरण्याचा दिनांक 23 सप्टेंबर 2023 रोजीपासून सुरु होणार आहेत.
  • सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात वाचावी.
  • अधिक माहिती www.dtp.maharashtra.gov.in या वेबसाईट वर दिलेली आहे.

Post a Comment

0 Comments
Post a Comment (0)

#buttons=(𝐂𝐨𝐧𝐭𝐢𝐧𝐮𝐞 !) #days=(1)

𝐖𝐞𝐥𝐜𝐨𝐦𝐞 𝐭𝐨 "माझा रोजगार" 𝐹𝒶𝓂𝒾𝓁𝓎 आमच्या सोबत सामील होण्यासाठी आपले धन्यवाद 🤗
Accept !
To Top