[Mahaforest] महाराष्ट्र वन विभाग भरती 2023 [मेगा भरती]

0

Mahaforest Recruitment 2023

Mahaforest has the following new vacancies and the official website is www.mahaforest.gov.in. This page includes information about Mahaforest Bharti 2023, Mahaforest Recruitment 2023, and Mahaforest 2023 for more details Keep Visiting Maha NMK For The Latest Recruitments.

वन विभागामार्फत [Van Vibhag Chandrapur] चंद्रपूर येथे सेवानिवृत्त विभागीय वन अधिकारी पदांची 01 जागेसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून अर्ज पोहचण्याची अंतिम दिनांक 30 जून 2023 आहे. सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पाहा.

एकूण: 01 जागा

Van Vibhag Chandrapur Recruitment Details:

पदांचे नावशैक्षणिक पात्रताजागा
सेवानिवृत्त विभागीय वन अधिकारी / Retired Divisional Forest Officer01) गट–अ संवर्गातील विभागीय वन अधिकारी या पदाचा किमान 01 वर्षाचा अनुभव असणे आवश्यक आहे.  02) वनविभागातील प्रशासकीय  कामाचा प्रदीर्घ अनुभव असणाऱ्यांना प्राधान्य देण्यात येईल. 03) संगणक वापराचा अनुभव असणे  आवश्यक आहे.  04) चंद्रपूर मुख्यालयात राहणे  आवश्यक आहे.01

Eligibility Criteria For Van Vibhag Chandrapur

शुल्क : शुल्क नाही

वेतनमान (Pay Scale) : नियमानुसार.

नोकरी ठिकाण : चंद्रपूर (महाराष्ट्र)

अर्ज पाठविण्याचा पत्ता : मुख्य वनसंरक्षक (प्रादेशिक) चंद्रपूर वनवृत्त, चंद्रपूर “वनभवन” सिव्हिल लाईन, नागपूर रोड, चंद्रपूर - 442401.

जाहिरात (Notification) : येथे क्लिक करा

Official Site : www.mahaforest.gov.in

How to Apply For Van Vibhag Chandrapur Recruitment 2023 :

  • या भरतीकरिता अर्ज ऑफलाईन (दिलेल्या पत्त्यावर) पोस्टाने किंवा समक्ष सादर करावेत.
  • पत्राद्वारे अर्ज पोहचण्याची अंतिम दिनांक 30 जून 2023 आहे.
  • अर्जामध्ये माहिती अपूर्ण असल्यास अर्ज अपात्र राहील.
  • अर्जासोबत आवश्यक कागदपत्रे जोडावी.
  • सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात वाचावी.
  • अधिक माहिती www.mahaforest.gov.in या वेबसाईट वर दिलेली आहे.

जाहिरात दिनांक: 09/06/23

वन विभागामार्फत [Van Vibhag] विविध पदांच्या 65 जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून ऑनलाईन अर्ज करण्याचा अंतिम दिनांक 30 जून 2023 आहे. सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पाहा.

एकूण: 65 जागा

Van Vibhag Steno Recruitment Details:

पद क्रमांकपदांचे नावजागा
1लघुलेखक (उच्च श्रेणी) / Stenographer (Higher Grade)13
2लघुलेखक (निम्नश्रेणी) / Stenographer (Lower Grade)23
3कनिष्ठ अभियंता (स्थापत्य) / Junior Engineer08
4वरिष्ठ सांख्यिकी सहाय्यक (गट-क) / Senior Statistical Assistant05
5कनिष्ठ सांख्यिकी सहाय्यक (गट- क) / Junior Statistical Assistant15

Eligibility Criteria For Van Vibhag Steno

पद क्रमांकशैक्षणिक पात्रता 
101) उमेदवाराने माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षा उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. 02) उमेदवाराने लघुलेखनाचा वेग किमान 120 शब्द प्रति मिनिट अशी अर्हता असल्याबाबतचे शासकीय वाणिज्य प्रमाणपत्र धारण करणे आवश्यक आहे. 03) उमेदवाराने इंग्रजी टंकलेखनाचा वेग किमान 40 शब्द प्रति मिनिट किंवा मराठी टंकलेखनाचा वेग किमान 30 शब्द प्रति मिनिट या अर्हतेचे शासकीय वाणिज्य प्रमाणपत्र धारण करणे आवश्यक आहे. 04) अर्ज स्वीकारणाच्या अंतिम दिनांकास सदर अर्हता धारण करणे आवश्यक आहे. 05) मराठी भाषेचे ज्ञान (लिहीणे, वाचणे व बोलणे) आवश्यक आहे.
201) उमेदवाराने माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षा उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. 02) उमेदवाराने लघुलेखनाचा वेग किमान 100 शब्द प्रति मिनिट अशी अर्हता असल्याबाबतचे शासकीय वाणिज्य प्रमाणपत्र धारण करणे आवश्यक आहे. 03) उमेदवाराने इंग्रजी टंकलेखनाचा वेग किमान 40 शब्द प्रति मिनिट किंवा मराठी टंकलेखनाचा वेग किमान 30 शब्द प्रति मिनिट या अर्हतेचे शासकीय वाणिज्य प्रमाणपत्र धारण करणे आवश्यक आहे. 04) अर्ज स्वीकारणाच्या अंतिम दिनांकास सदर अर्हता धारण करणे आवश्यक आहे. 05) मराठी भाषेचे ज्ञान (लिहीणे, वाचणे व बोलणे) आवश्यक आहे.
301) उमेदवाराने शासनाने मान्यता दिलेली तीन वर्ष कालावधीची स्थापत्य अभियंत्रिकी मधील पदविका किंवा तिच्याशी समतुल्य म्हणून मान्यता मिळालेली अशी इतर कोणतीही अर्हता धारण करणे आवश्यक आहे. 02) अर्ज स्वीकारणाच्या अंतिम दिनांकास सदर अर्हता धारण करणे आवश्यक आहे. 03) मराठी भाषेचे ज्ञान (लिहीणे, वाचणे व बोलणे) आवश्यक आहे.
401) उमेदवाराने मान्यता प्राप्त विद्यापीठाची गणित, अर्थशास्त्र, वाणिज्य, कृषी किंवा सांख्यिकी या विषयात पदव्युत्तर पदवी किंवा मान्यता प्राप्त विद्यापीठाची गणित, अर्थशास्त्र, वाणिज्य, कृषी किंवा सांख्यिकी या विषयातील किमान द्वितीय श्रेणीतील पदवी धारण करणे आवश्यक आहे. 02) अर्ज स्वीकारणाच्या अंतिम दिनांकास सदर अर्हता धारण करणे आवश्यक आहे. 03) मराठी भाषेचे ज्ञान (लिहीणे, वाचणे व बोलणे) आवश्यक आहे.
5उमेदवाराने मान्यता प्राप्त विद्यापीठाची गणित, अर्थशास्त्र, वाणिज्य, कृषी किंवा सांख्यिकी या विषयात पदवी धारण करणे आवश्यक आहे. 02) अर्ज स्वीकारणाच्या अंतिम दिनांकास सदर अर्हता धारण करणे आवश्यक आहे. 03) मराठी भाषेचे ज्ञान (लिहीणे, वाचणे व बोलणे) आवश्यक आहे.

वयाची अट : 30 जून 2023 रोजी 18 वर्षे ते 40 वर्षापर्यंत [मागासवर्गीय / अनाथ/ आ.दु.घ. - 05 वर्षे सूटट]

शुल्क : 1000/- रुपये [मागासवर्गीय / अनाथ/ आ.दु.घ. - 900/- रुपये, माजी सैनिक - शुल्क नाही]

वेतनमान (Pay Scale) : 25,500/- रुपये ते 1,42,400/- रुपये.

नोकरी ठिकाण : संपूर्ण महाराष्ट्र

ऑनलाईन (Apply Online) अर्ज : येथे क्लिक करा

जाहिरात (Notification) : येथे क्लिक करा

Official Site : www.mahaforest.gov.in

How to Apply For Van Vibhag Steno Recruitment 2023 :

  • या भरतीकरिता ऑनलाईन अर्ज https://mahaforest.gov.in/ या वेबसाईट करायचा आहे.
  • अर्ज फक्त वरील Portal द्वारेच स्वीकारले जातील.
  • ऑनलाईन अर्ज करण्याचा अंतिम दिनांक 30 जून 2023 आहे.
  • सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात वाचावी.
  • अधिक माहिती www.mahaforest.gov.in या वेबसाईट वर दिलेली आहे.

Post a Comment

0 Comments
Post a Comment (0)

#buttons=(𝐂𝐨𝐧𝐭𝐢𝐧𝐮𝐞 !) #days=(1)

𝐖𝐞𝐥𝐜𝐨𝐦𝐞 𝐭𝐨 "माझा रोजगार" 𝐹𝒶𝓂𝒾𝓁𝓎 आमच्या सोबत सामील होण्यासाठी आपले धन्यवाद 🤗
Accept !
To Top