पोकरा योजने अंतर्गत आपल्याला कोण कोणत्या योजनेवर 50% ते 100% अनुदान मिळते पाहा सम्पूर्ण योजनांची यादी व सम्पूर्ण माहिती

0

पोकरा योजने अंतर्गत आपल्याला कोण कोणत्या योजनेवर 50% ते 100% अनुदान मिळते पाहा सम्पूर्ण योजनांची यादी व सम्पूर्ण माहिती

पोकरा योजने अंतर्गत 50% ते 100% अनुदान मिळणाऱ्या कोण कोणत्या योजना आहेत सम्पूर्ण यादी


पोकरा योजने अंतर्गत अनुदान मिळणाऱ्या योजनांची यादी

नमस्कार शेतकरी मित्रानो. आपल्या सर्व शेतकरी मित्रांसाठी आज आम्ही अतिशय महत्त्वाची आणि आनंदाची बातमी या लेखा च्या माध्यमातुन घेऊन आलो आहो. नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प म्हणजेच PoCRA योजना या पोकरा योजने अंतर्गत कोण कोणत्या योजना राबविल्या जातात. व ज्या शेतकऱ्यांना मिळू शकतात व तसेच शासनाकडून त्या त्या योजनेवर किती अनुदान मिळते हे सर्व आज आपण जाणुन घेणार आहोत.


व तसेच त्यासाठी अर्ज कसे करावे लागणार आहे. कोण कोणत्या जिल्ह्यांमध्ये व तसेच गावांमध्ये हि योजना राबवली जाते. तर याच सर्व प्रश्नांची उत्तरे आपण जाणुन घेणार आहोत. म्हणून हा संप्पूर्न लेख वाचल्या शिवाय कुठे जाऊ नका. कारण हा लेख वाचून झाल्या नंतर तुम्हाला PoCRA या योजने विषयी सम्पूर्ण माहिती मिळून जाईल.


नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प अनुदान योजना (PoCRA). यामध्ये सर्व शेतकरी मित्रांसाठी विविध कृषी यांत्रिकीकरण योजने नविन विहीर अनुदान योजना. त्याचबरोबर इत्यादी गोड्या पाण्यातील मस्त्यपलान तसेच शेडनेट वेअर हाऊस अशाच खूप साऱ्या योजनांचा नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प अर्थात (PoCRA). च्या माध्यमातुन राबविल्या जातात. परंतु राज्यातील काही जिल्ह्यामधील काही मोजक्याच गावांचा या मधे समावेश होतो.


जसे या ठिकाणी पाच हजार पेक्षा जास्त गावांचा या मधे समावेश करण्यात आला आहे.


तुमचे गाव (PoCAR) या योनेअंतर्गत च्या यादिड आहे की नाही हे पाहण्या साठी खाली दिलेला लिंक वर क्लिक करा



पाहा तुमचे गाव (PoCAR) च्या यादित येते की नाहीं सम्पूर्ण गावांची यादी पाहण्या साथी येथे पाहा


पोकरा अनुदान योजना लिस्ट
बघा कोणत्या योजनेसाठी किती अनुदान मिळते.


*तुषार सिंचन Sprinklers (19355 रुपये अनुदान 80%)


*ठिंबक सिंचन Drip Irrigation ( अंतर्गत 1.8×0.6mt.1 हेक्टर अनुदान 73248 रुपये 80%)


*बीज उत्पादन (100% अनुदान)


*गांडूळ खत युनिट एक हाउथ (लांबी 10 फूट, 3रुंदी, 2.5उंची.7500 रुपये अनुदान ,75%)


*नादेप खत युनिट एक हाउथ (लांबी 10 फूट, 6 रुंदी, 3 उंची. 7500 रुपये अनुदान, 75%)


*नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प (PoCRA) योजनांची यादी


*सेंद्रिय खत युनिट (4500 रुपये अनुदान, 75%)


*शेततळे (अनुदान 50%)


*गोड्या पाण्यातील मत्स्य पालन व शेततळे (अनुदान 75%)


*शेडनेट हाऊस (अनुदान 75%)


*पॉली हाऊस (अनुदान 75%)


*विहीर पुनर्भरण (अनुदान 100%)


*रेशीम उद्योग (अनुदान 75% SC/ST 90%)


*फळबाग लागवड (आंबा डाळिंब चिकू पेरू संत्रा मोसंबी आवळा कागदी लिंबू सीताफळ इत्यादी फळझाडे)


*फळबाग लागवड अनुदान 100%. पहिले वर्ष 50%, दुसरे वर्ष 30%, तिसरे वर्ष 20%)


*बांबु लागवड (अनुदान 75%. पाहिले वर्ष 38%, दुसरे वर्ष, 22%, तिसरे वर्ष 15%)


*मधमाशी पालन (अनुदान 75%)


*मशागत तंत्रज्ञान अवलंबण्यास प्रोत्साहन (अनुदान 100%, 1हेक्टर 10000रुपये)


*रुंद वाफा सरी तंत्रज्ञान अवलंबण्यास प्रोत्साहन (अनुदान 100%, 1 हेक्टर 2000रुपये)


*गोडाऊन (अनुदान 60%)


तर शेतकरी मित्रानो या आहेत नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प अर्थात (PoCRA) या योजने अंतर्गत राबविल्या जाणाऱ्या योजना.


नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प (PoCRA) या योजनेच्या यादीमध्ये आपल्या गावाचे नाव आहे की नाही, व आपल्या गावच्या यादीमध्ये आपले नावं आले की नाहीं हे पाहण्या साठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा.

👇👇👇


अशाच प्रकारच्या महत्वाच्या महितींचे Updates आपल्या मोबाईल मिळवण्या साथी आताच डाऊलोड करा आमचे मोबाइल ॲप Google PlayStore वर मोफत उपलब्ध आहे



Post a Comment

0 Comments
Post a Comment (0)

#buttons=(𝐂𝐨𝐧𝐭𝐢𝐧𝐮𝐞 !) #days=(1)

𝐖𝐞𝐥𝐜𝐨𝐦𝐞 𝐭𝐨 "माझा रोजगार" 𝐹𝒶𝓂𝒾𝓁𝓎 आमच्या सोबत सामील होण्यासाठी आपले धन्यवाद 🤗
Accept !
To Top