Talathi Bharti 2022 - तलाठी गट 'क' संवर्गाची रिक्त 1012 पदे लवकरच भरणार

0

Talathi Bharti 2022 - तलाठी गट 'क' संवर्गाची राज्यात ३,१६५ तलाठय़ांची लवकरच होनार भरती

Talathi Bharti 2022 - Updated

खुशखबर! राज्यात ३,१६५ तलाठय़ांची लवकरच होनार भरती

Talathi Bharti 2022 - Updated

Maharashtra Talathi Bharti All details This year in phase 1 Talathi Bharti is carried out for 1809 Posts. The district wise links of all Talathi bharti process are given above. For Applying this Bharti the Candidate should be Graduate. Also remember Submit your Application Forms before 22nd March 2019 is post pond on 2022.


विभाग : महसुल विभाग भरती 2022

पदाचे नाव : तलाठी / लिपिक / टॅंकलेखक

Total Vacancies: 1809 Posts

वेतन: Rs. 9300- 34800/-

वयाची अट: 18-43 Years

शैक्षणिक पात्रता: Graduation / पदवी

Application Mode: Aplay Online [Comming Soon]

अधिकृत वेबसाईट: पाहा

Starting Date of Application: [Comming Soon]

अर्ज करण्याची शेवटची तारीख: [Comming Soon]

Talathi bharti All Details

Talathi Bharti 2022 Official Advertise are start publishing Now. Now Some districts official PDF Advertisements are published, while Very Soon All other district Advertisements will be available at GovNokri.in. We will keep adding Latest Information about Talathi bharti 2022 on this page. So Form all updates about talathi bharti 2022 keep visiting us.


DistrictVacancies
Mumbai SubUrban Talathi Bharti 2022
15 Posts
Akola Talathi Bharti 202249 Posts
Raigad Talathi Bharti 202251 Posts
Nagpur Talathi Bharti 202250 Posts
Yavatmal Talathi Bharti 2022
62 Posts
Gadchiroli Talathi Bharti 2022
28 Posts
Hingoli Talathi Bharti 202225 Posts
Dhule Talathi Bharti 2022
50 Posts
Jalgaon Talathi Bharti 2022
99 Posts
Ahmednagar Talathi Bharti 2022
84 Posts
Osmanabad Talathi Bharti 2022
45 Posts
Aurangabad Talathi Bharti 2022
56 Posts
Nandurbar Talathi Bharti 2022
44 Posts
Latur Talathi Bharti 2022
29 Posts
Bhandara Talathi Bharti 2022
22 Posts
Nashik Talathi Bharti 2022
83 Posts
Sindhudurg Talathi Bharti 2022
42 Posts
Gondia Talathi Bharti 2022
29 Posts
Chandrapur Talathi Bharti 2022
43 Posts
Sangli Talathi Bharti 202245 Posts
Thane Talathi Bharti 2022
23 Posts
Solapur Talathi Bharti 2022
84 Posts
Buldhana Talathi Bharti 2022
49 Posts
Washim Talathi Bharti 2022
22 Posts
Wardha Talathi Bharti 2022
44 Posts
Ratnagiri Talathi Bharti 2022
94 Posts
Pune Talathi Bharti 2022
89 Posts
Amravati Talathi Bharti 2022
79 Posts
Beed Talathi Bharti 2022
66 Posts
Jalna Talathi Bharti 2022
28 Posts
Nanded Talathi Bharti 2022
62 Posts
Kolhapur Talathi Bharti 2022
67 Posts
Satara Talathi Bharti 2022
114 Posts
Parbhani Talathi Bharti 2022
27 Posts

Official GR

Maharashtra Talathi Bharti 2022 Syllabus

महाराष्ट्र तलाठी भरती २०२२ लेखी परीक्षेचे सिल्याबस आणि एक्साम पॅटर्न – talathi bharti 2022 syllabus in Marathi

Maharashtra Talathi Bharti 2022 Syllabus – मित्रानो आपल्याला माहीतच असेल, तलाठी(म्हणजेच पटवारी) हा महाराष्ट्र जमीन महसूल व्यवस्थेतील एक कर्मचारी आहे. जमिनीसंबंधीची अभिलेख सतत अद्ययावत रहावीत म्हणून महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियमानुसार अनेक प्रकारच्या नोंदवह्या विहित करण्यात आल्या आहेत. गावात काम करणारा तलाठी या गाव-पातळीवरील नोंदवह्यांचे दप्तर एकूण 1 ते 21 क्रमांकाच्या गाव नमुन्यांमध्ये ठेवतो. तलाठी हा गावातील सर्व जमिनीच्या व्यवहारांची नोंद करत असतो. गावातील शेत जमिनीचा सात बारा, आठ अ या सर्व बाबी तलाठी देत असतो. आज या लेखात आपण तलाठी भरतीचा अभ्यासक्रम (Talathi Syllabus) आणि परीक्षेचे स्वरूप पाहणार आहे.

Maharashtra Talathi Bharti Syllabus in Marathi


तलाठी हे वर्ग 3 चे पद असून तलाठी भरतीच्या परीक्षेत प्रामुख्याने 4 विषयाचा समावेश होतो. मराठी, इंग्लिश, सामान्य ज्ञान व बौद्धिक चाचणी. महाराष्ट्र तलाठी भरती परीक्षेचे स्वरूप 2022 (Talathi Exam Pattern) खालील तक्त्यात दिले आहे.

अ क्र विषय प्रश्नांची संख्या            गुण

  1. मराठी भाषा            25                       50
  2. इंग्रजी भाषा            25                       50
  3. सामान्य ज्ञान            25                 50
  4. बौद्धिक चाचणी             25                       50
एकूण 100 200

Maharashtra Talathi Exam Pattern 2022

Subjects           No. of Questions          Marks

Marathi                   25                           50

English                   25                           50

General                    25                           50
Knowledge

Mathematics          25                           50

Total                100                           200


महाराष्ट्र तलाठी भरती अभ्यासक्रम 2022

Maharashtra Talathi Syllabus 2022: महाराष्ट्र तलाठी भरती परीक्षेसाठी सविस्तर अभ्यासक्रम (Talathi Syllabus) खालील तक्त्यात दिला आहे.

अ क्र विषय तपशील

1 English Grammar (Synonyms, Autonyms, Spelling, Punctuation, Tense, Voice, Narration, Article, Question Tag)
Vocabulary (Use of Idioms and Phrases and their meaning, Expressions)
Fill in the blanks in the sentence
Simple Sentence structure (Error, Types of Sentence)

2 मराठी मराठी व्‍याकरण (वाक्‍यरचना, शब्‍दार्थ, प्रयोग, समास, समानार्थी शब्‍द , विरुद्धार्थी शब्‍द)
म्‍हणी व वाकप्रचार वाक्‍यात उपयोग, शब्दसंग्रह
प्रसिद्ध पुस्‍तके आणि लेखक

3 सामान्य ज्ञान इतिहास, भूगोल, भारताची राज्यघटना, सामान्य विज्ञान, चालू घडामोडी, माहितीचा अधिकार अधिनियम 2005, माहिती व तंत्रज्ञान (संगणकाशी संबंधित प्रश्न) आणि इतर जनरल टॉपिक

4 बौद्धिक चाचणी बुद्धिमत्ता (कमालिका, अक्षर मलिका, वेगळा शब्द व अंक ओळखणे, समसंबंध – अंक, अक्षर, आकृती, वाक्यावरून निष्कर्ष, वेन आकृती.)
अंकगणित  बेरीज, वजाबाकी, गुणाकार, भागाकार, काळ-काम-वेग संबंधित उदाहरणे, सरासरी, नफा – तोटा, सरळव्याज व चक्रवाढ व्याज चलन, मापनाची परिणामी)

Talathi Syllabus 2022: Marathi Language

  • व्याकरण
  • शब्द्सिधी
  • समानार्थी शब्द
  • विरुद्धार्थी शब्द
  • रस
  • म्हणी व व्याक्यप्रचार
  • Similar words
  • Opposite words
  • One word for a sentence
  • Gender
  • Grammar



Talathi Bharti Question Papers Download PDF

Talathi Bharti Question Papers Download

लवकरच निवड झालेल्या उमेदवारांना देण्यात येणार नियुक्त्या

मराठा आरक्षणाचा निर्णय सुप्रीम कोर्टात अडकल्यामुळे रखडलेली शैक्षणिक प्रवेश प्रक्रिया राज्य सरकारने नुकतीच सुरु केली. त्यानंतर आता सात जिल्ह्यांमध्ये रखडलेल्या तलाठी पदाच्या भरतीचा मार्गही शासनाने मोकळा केला आहे. लवकरच निवड झालेल्या उमेदवारांना नियुक्त्या देण्यात येणार आहेत. महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी ही माहिती दिली.

Maharashtra Talathi Bharti

थोरात म्हणाले, "बीड, औरंगाबाद, नांदेड, सोलापूर, सातारा, धुळे आणि अहमदनगर अशा ७ जिल्ह्यातील तलाठी पदासाठी निवड झालेल्या उमेदवारांच्या तलाठी पद भरतीचा मार्ग मोकळा झाला आहे. मराठा आरक्षणासाठी तयार करण्यात आलेल्या एसईबीसी संवर्गातील पदे वगळता इतर प्रवर्गातील निवड झालेल्या उमेदवारांना नियुक्ती देण्यात येणार आहे."




२६ जिल्ह्यातील तलाठी पदांची भरती प्रक्रिया पूर्ण झाली होती. पण सात जिल्ह्यातील भरतीला स्थगिती देण्यात आली होती. अहमदनगरमध्ये या भरती प्रक्रियेत १० उमेदवार डमी असल्याचा संशय व्यक्त झाला होता. या संशयितांचा वगळून ही प्रक्रिया देखील सुरु होणार आहे.

१० सप्टेंबर २०२० अपडेट - राज्यातील तलाठी संवर्गातील रिक्त पदे भरण्याची भरती प्रक्रिया 2009 मध्ये राबविण्यात आली होती. यामध्ये 26 जिल्ह्यातील भरती प्रक्रिया पूर्ण करण्यात आली होती, परंतु 8 जिल्ह्यातील भरती प्रक्रिया करण्यात आली नव्हती. मात्र आता सामान्य प्रशासन विभागाने मान्यता दिल्याने अहमदनगर वगळता इतर जिल्ह्यातील जिल्ह्यातील तलाठी (गट क) भरती प्रक्रिया तातडीने पूर्ण करण्यात येणार असल्याची माहिती महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी दिली आहे.



यासंदर्भात बोलताना थोरात म्हणाले की, यापूर्वी राज्यातील 26 जिल्ह्यातील तलाठी भरती प्रक्रिया पूर्ण करण्यात आली होती. यामध्ये कोकण विभागातील मुंबई उपनगर, ठाणे, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग , अमरावती विभागातील अकोला, वाशिम, बुलढाणा, यवतमाळ हे जिल्हे, नागपूर विभागातील नागपूर, वर्धा, चंद्रपूर, गडचिरोली, भंडारा, गोंदिया हे जिल्हे तर औरंगाबाद विभागातील औरंगाबाद, जालना, परभणी, हिंगोली, उस्मानाबाद, लातूर हे जिल्हे, नाशिक विभागातील जळगाव, नाशिक हे जिल्हे, पुणे विभागातील पुणे, कोल्हापूर, सांगली या जिल्ह्यात पदभरतीची प्रक्रिया पूर्ण केलेली होती. तर औरंगाबाद विभागातील औरंगाबाद, नांदेड, बीड, नाशिक विभागातील नंदुरबार, धुळे, अहमदनगर व पुणे विभागातील सोलापूर, सातारा या जिल्ह्यात तलाठी पदभरती प्रक्रिया अंतिम टप्प्यात असताना वित्त विभागाने 4 मे 2020 शासन निर्णयानुसार सार्वजनिक आरोग्य व वैद्यकीय शिक्षण विभाग वगळता कोणत्याही विभागाने कोणत्याही प्रकारची नवीन पदभरती करू नये असे आदेश दिले होते.


आमच्याशी संपर्क साधा !

जर तुमच्या मनात काही प्रश्न असतील तर ते तुम्ही आम्हाला खाली दिलेल्या फॉर्म ला भरून कळऊ शक्क्ता आम्ही आपल्या प्रश्र्नांची उत्तरे नक्की देऊ !

Contact Us


सर्व प्रकारच्या सरकारी व खाजगी नौकरी संबंधित Daily Update's साठी "माझा रोजगार" या आमच्या Website ला भेट द्या

व अशाच नौकरी संबंधित महत्त्वाच्या notification साठी आमच्या माझा रोजगार या मोबाईल ॲप ला डाऊनलोड करा Download Apk


Post a Comment

0 Comments
Post a Comment (0)

#buttons=(𝐂𝐨𝐧𝐭𝐢𝐧𝐮𝐞 !) #days=(1)

𝐖𝐞𝐥𝐜𝐨𝐦𝐞 𝐭𝐨 "माझा रोजगार" 𝐹𝒶𝓂𝒾𝓁𝓎 आमच्या सोबत सामील होण्यासाठी आपले धन्यवाद 🤗
Accept !
To Top