[Mahaforest] महाराष्ट्रवन विभाग भरती

0

महाराष्ट्रवन विभाग भरती
Recruitment 2022


Mahaforest has the following new vacancies and the official website is www.mahaforest.gov.in. This page includes information about the Mahaforest Bharti 2022, Mahaforest Recruitment 2022, Mahaforest 2022 


जाहिरात दिनांक: २६/०५/२२

पेंच व्याघ्र संवर्धन प्रतिष्ठान [MahaForest Nagpur] वन विभाग नागपूर येथे प्राथमिक प्रतिसाद दल समन्वयक पदांच्या ०२ जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून मुलाखत दिनांक ०१ जून २०२२ रोजी दुपारी ०२:०० ते ०५:०० वाजता आहे. सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पाहा.

एकूण: ०२ जागा



Eligibility Criteria For MahaForest Nagpur

शुल्क : शुल्क नाही

वेतनमान: ५,०००/- रुपये.

नोकरी ठिकाण: नागपूर (महाराष्ट्र)

मुलाखतीचे ठिकाण: पवनी (वन्यजीव) एकसंघ नियंत्रण वनपरिक्षेत्राकरिता अमलतास निसर्ग पर्यटन संकुल, सिल्लारी येथे उपस्थित राहावे.
नागलवाडी (वन्यजीव) एकसंघ नियंत्रण वनपरिक्षेत्राकरिता सुरेवाणी निसर्ग पर्यटन संकुल, - सुरेवाणी येथे उपस्थित राहावे.

जाहिरात :- येथे क्लिक करा

Official Site : www.mahaforest.gov.in

How to Apply For MahaForest Nagpur Recruitment 2022 :

• या भरतीकरिता निवड प्रक्रिया मुलाखत द्वारे होणार आहे.

उमेदवारांनी दिनांक ०१ जून २०२२ रोजी दुपारी ०५:०० वाजता मुलाखतीसाठी दिलेल्या पत्यावर हजर राहावे.

इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी आवश्यक कागदपत्रा सह मुलाखतीसाठी हजर राहावे.

सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात वाचावी.

अधिक माहिती www.mahaforest.gov.in या वेबसाईट वर दिलेली आहे.
सर्व प्रकारच्या सरकारी व खासगी नौकरी संबंधित Daily Update's

साठी आताच आपल्या WhatsApp ग्रुप (माझा रोजगार) ला join व्हा


Join WhatsApp Group


उम्मीद करता हूँ की आपको पोस्ट पसंद आई होगी। अगर आपके मन में अभी भी कोई सवाल है, तो आप हमें कमेंट करके पूछ सकते है। 


अगर पोस्ट पसंद आई हो तो प्लीज इस पोस्ट को अपने सभी दोस्तों के साथ सोशल मीडिया में जरूर शेयर करें । इसके अलावा  Majha Rojgar को Follow करके सभी नए पोस्ट की जानकारी लगातार प्राप्त कर सकते है। 

अपना कीमती समय देकर हमारी पोस्ट को पढ़ने के लिए आपका।


धन्यवाद 🙏 / Thanks 🤗

Post a Comment

0 Comments
Post a Comment (0)

#buttons=(𝐂𝐨𝐧𝐭𝐢𝐧𝐮𝐞 !) #days=(1)

𝐖𝐞𝐥𝐜𝐨𝐦𝐞 𝐭𝐨 "माझा रोजगार" 𝐹𝒶𝓂𝒾𝓁𝓎 आमच्या सोबत सामील होण्यासाठी आपले धन्यवाद 🤗
Accept !
To Top