पशुसंवर्धन विभागात 2500 जागांसाठी लवकरच मोठी भरती होणार | Pashusavardhan Vibhag Bharti 2022
Pashusavardhan Vibhag Bharti 2022
राज्यात मागील दोन वर्षांपासून कोरोना संसर्गामुळे, नोकर भरतीवर निर्बंध घालण्यात होते. या दोन वर्षांच्या काळात बेरोजगारी देखील वाढली आहे. मात्र, आता तरुणांसाठी आनंदाची बातमी आहे. राज्यात लवकरच विविध विभागात भरती केल्या जाणार आहे.
Pashusavardhan Vibhag Bharti 2022
पशुसंवर्धन, दुग्ध व्यवसाय विकास, क्रीडा व युवक कल्याण मंत्री सुनील केदार म्हटले, विविध विभागात शासकीय भरती केल्या जाणार आहे. पशुसंवर्धन विभागात मोठी भरती केल्या जाणार आहे.
ग्रामीण अर्थव्यवस्था पशुसंवर्धन विभागांतर्गत मजबूत होणार आहे. शेतकरी आर्थिकदृष्ट्या सक्षम केल्या जाईल. तसेच बेरोजगारांना रोजगार उपलब्ध करून दिल्या जाईल. असे मंत्री सुनिल केदार म्हणाले.
पशुसंवर्धन विभागात 2500 जागांसाठी भरती
ग्रामीण अर्थव्यवस्था मजबूत करण्यासाठी पशुसंवर्धन विभागात लवकरच 2500 जागांसाठी भरती केल्या जाणार आहे. पशुसंवर्धन विभागात ही मोठी भरती होणार आहे.
पशुसंवर्धन विभागात 2500 जागांसाठी मेगा भरती होणार आहे. याचा प्रस्ताव मंत्रिमंडळासमोर मांडला आहे. या भरती प्रक्रियेला लवकर मंजूर मिळवण्यासाठी पाठलाग करीत असल्याचे मंत्री सुनिल केदार म्हटले.
पशुसंवर्धन विभागात लवकरच 2500 जागांसाठी मोठी भरती होणार आहे. ही माहिती तरुणांसाठी महत्वाची आहे. आपण थोडासा वेळ काढून, ही माहिती पुढे नक्की शेअर करा.