असा करा अकरावी मध्ये आपला ऑनलाइन प्रवेश | 11th Class admission start |

0

अकरावी मध्ये ऑनलाइन प्रवेश करणे सुरु असा करा आपला ऑनलाइन प्रवेश

11th Class admission start :

लाखो विद्यार्थ्यांसाठी आनंदाची बातमी आज समोर आली आहे. ती म्हणजे आज पासून दहावीची परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांना अकरावीमध्ये ऑनलाईन प्रवेश घेता येणार आहे. यामुळे तुम्हाला आणि अकरावी मध्ये ऑनलाइन प्रवेश करायचा असेल तर तुम्ही देखील खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करून तुमचा प्रवेश निश्चित करू शकता.

अकरावीमध्ये ऑनलाईन प्रवेश करण्याची शासनाची अधिकृत वेबसाईट आणि आपला ऑनलाईन अर्ज कसा करायचा अशी संपूर्ण माहिती पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करा

विद्यार्थी मित्रांनो आपण आज या बातमीमध्ये पाहणार आहोत की 11 वी मध्ये प्रवेश घेण्यासाठी आपल्याला कोण कोणती कागदपत्रे आवश्यक असतात. त्याच बरोबर आपण 11 वी मध्ये प्रवेश पूर्ण झाला हे कधी कळते. ऑनलाईन फॉर्म कुठे भरायचा अशी संपूर्ण माहिती आपण या बातमीमध्ये पाहणार आहोत. यामुळे तुम्ही ही बातमी संपूर्ण नक्की वाचा यामुळे तुम्हाला ऑनलाईन 11 वी मध्ये प्रवेश


मित्रांनो हाती आलेल्या माहितीनुसार, पुणे, अमरावती, मुंबई महानगर, नागपूर, पिंपरी चिंचवड आणि नाशिक या विभागांमध्ये अकरावी ऑनलाइन प्रवेशाची ऑनलाईन अर्ज भरण्याची प्रक्रिया आज पासून म्हणजेच 30 मे 2022 पासून सुरू विद्यार्थ्यांनी ऑनलाइन अर्ज करुन लॉग इन आयडी आणि पासवर्ड मिळवायचा आहे तसेच अकरावी
करण्यात आलेली आहे. तरी विद्यार्थी मित्रांनो यामध्ये मित्रांनो हाती आलेल्या माहितीनुसार, पुणे, अमरावती, मुंबई महानगर, नागपूर, पिंपरी चिंचवड आणि नाशिक या विभागांमध्ये अकरावी ऑनलाइन प्रवेशाची ऑनलाईन अर्ज भरण्याची प्रक्रिया आज पासून म्हणजेच 30 मे 2022 पासन सुरू शेतकरी व्हॉट्सअॅप ग्रुप मध्ये जॉईन व्हा

विद्यार्थी मित्रांनो यामध्ये विद्यार्थ्यांनी ऑनलाइन अर्ज करुन लॉग इन आयडी आणि पासवर्ड मिळवायचा आहे तसेच अकरावी प्रवेशाचा भाग-1 ऑनलाईन शुल्क आणि अर्ज प्रमाणित करण्यासाठी मार्गदर्शन केंद्र निवडायचा आहे. तसेच दहावीच्या निकालानंतर विद्यार्थ्यांनी आपला पसंती क्रमांक देऊन अर्जाचा भाग-2 भरायचा आहे.11th Class admission start

अकरावीमध्ये ऑनलाईन प्रवेश करण्याची शासनाची अधिकृत वेबसाईट आणि आपला ऑनलाईन अर्ज कसा करायचा अशी संपूर्ण माहिती पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करा

अकरावीमध्ये ऑनलाईन प्रवेश करण्याची शासनाची अधिकृत वेबसाईट: पाहा


            सर्व प्रकारच्या सरकारी व खासगी नौकरी संबंधित Daily Update's

साठी आताच आपल्या WhatsApp ग्रुप (माझा रोजगार) ला join व्हा

Join WhatsApp Group
Click Here

उम्मीद करता हूँ की आपको पोस्ट पसंद आई होगी। अगर आपके मन में अभी भी कोई सवाल है, तो आप हमें कमेंट करके पूछ सकते है। 


अगर पोस्ट पसंद आई हो तो प्लीज इस पोस्ट को अपने सभी दोस्तों के साथ सोशल मीडिया में जरूर शेयर करें । इसके अलावा  Majha Rojgar को Follow करके सभी नए पोस्ट की जानकारी लगातार प्राप्त कर सकते है। 

अपना कीमती समय देकर हमारी पोस्ट को पढ़ने के लिए आपका।


धन्यवाद 🙏 / Thanks 🤗

Post a Comment

0 Comments
Post a Comment (0)

#buttons=(𝐂𝐨𝐧𝐭𝐢𝐧𝐮𝐞 !) #days=(1)

𝐖𝐞𝐥𝐜𝐨𝐦𝐞 𝐭𝐨 "माझा रोजगार" 𝐹𝒶𝓂𝒾𝓁𝓎 आमच्या सोबत सामील होण्यासाठी आपले धन्यवाद 🤗
Accept !
To Top